स्तोत्रसंहिता 77:1-19 IRVMar - Bible AI

1मी आपल्या वाणीने देवाला हाक मारीन;

2माझ्या संकटाच्या दिवसात मी प्रभूला शोधले.

3मी देवाचा विचार करतो तसा मी कण्हतो;

4तू माझे डोळे उघडे ठेवतोस;

5मी पूर्वीचे दिवस व पुरातन काळची वर्षे

6रात्रीत मी एकदा गाईलेल्या गाण्याची मला आठवण येते.

7प्रभू सर्वकाळ आमचा नकार करील काय?

8त्याच्या विश्वासाचा करार कायमचा गेला आहे का?

9देव दया करण्याचे विसरला का?

10मी म्हणालो, हे माझे दुःख आहे,

11पण मी परमेश्वराच्या कृत्यांचे वर्णन करीन;

12मी तुझ्या सर्व कृत्यावर चिंतन करीन,

13हे देवा, तुझे मार्ग पवित्र + चमत्कारीक *आहेत,

14अद्भुत कृत्ये करणारा देव तूच आहेस.

15याकोब आणि योसेफ यांच्या वंशजाना,

16हे देवा, जलाने तुला पाहिले,

17मेघांनी पाणी खाली ओतले;

18तुझ्या गर्जनेची वाणी वावटळित ऐकण्यात आली;

19समुद्रात तुझा मार्ग व महासागरात तुझ्या वाटा होत्या,

ticle>