स्तोत्रसंहिता 8:1-8 IRVMar - Bible AI

1हे परमेश्वर, आमच्या देवा, तू जो आपले वैभव आकाशांवर प्रकट करतोस, ते तुझे नाव सर्व पृथ्वीवर किती उत्कृष्ठ आहे.

2तुझ्या शत्रूंमुळे, वैरी व सूड घेणाऱ्यांना तू शांत करावे म्हणून,

3तुझ्या हातांच्या बोटांनी निर्माण केलेल्या

4तेव्हा मनुष्य काय आहे की तू त्याची आठवण करावी?

5तरी तू त्यांना स्वर्गीय व्यक्तीपेक्षा+ देवदूतांपेक्षा* थोडेसेच कमी केले आहेस.

6तुझ्या हातच्या निर्माण केलेल्या सर्व गोष्टींचे तू त्यांना अधिपत्य दिलेस.

7सर्व मेंढ्या, गाय, बैल आणि रानातले वन्य पशूसुद्धा.

8आकाशातील पक्षी आणि सागरातील मासे

cle>