1हे इस्राएलाच्या मेंढपाळा,
2एफ्राइम आणि बन्यामीन व मनश्शे यांच्यासमोर तू आपल्या सामर्थ्याने खळबळ उडव;
3हे देवा, तू आमचा पुन्हा स्वीकार कर;
4हे परमेश्वरा, सेनाधीश देवा,
5तू त्यांना अश्रूंची भाकर खावयास दिली आहे.
6तू आम्हास आमच्या शेजाऱ्यांच्या भांडणाचे निमित्त करतोस,
7हे सेनाधीश देवा, पुन्हा आमचा स्वीकार कर.
8मिसर देशातून तू द्राक्षवेल काढून आणिला;
9तू त्याकरता जागा तयार केली;
10त्याच्या सावलीने पर्वत,
11त्याने आपल्या फांद्या समुद्रापर्यंत
12तू त्यांची कुंपणे कां मोडली?
13रानडुकरे येऊन त्याची नासधूस करतात.
14हे सेनाधीश देवा, तू मागे फिर;
15हे मूळ तू आपल्या उजव्या हाताने लाविले आहे,
16ती अग्नीने जळाली आहे आणि ती तोडून टाकली आहे;
17तुझ्या उजव्या हाताला असलेल्या मनुष्यावर,
18मग आम्ही तुझ्यापासून मागे फिरणार नाही;