1देव दैवी मंडळीत उभा आहे,
2कोठपर्यंत तुम्ही अन्यायाने न्याय कराल?
3गरीबांना आणि पितृहीनांना संरक्षण दे;
4त्या गरीब व गरजवंताना बचाव करा. त्यांच्या दुष्टांच्या हातातून त्यांना सोडवा.
5“ते जाणत नाहीत किंवा समजत नाहीत;
6मी म्हणालो, “तुम्ही देव आहात,
7तरी तुम्ही मनुष्यासारखे मराल,