स्तोत्रसंहिता 83:1-17 IRVMar - Bible AI

1हे देवा, गप्प राहू नकोस.

2पाहा, तुझे शत्रू गलबला करीत आहेत,

3ते तुझ्या लोकांविरूद्ध गुप्त योजना आखतात.

4ते म्हणतात, “या आणि आपण त्यांचा एक राष्ट्र म्हणून नाश करू.

5त्यांनी एकमताने, एकत्र मिळून मसलत केली आहे,

6ते तंबूत राहणारे अदोमी आणि इश्माएली, मवाब आणि हगारी,

7गबाल, अम्मोन व अमालेकचे, पलिष्टी आणि सोरकर हे ते आहेत.

8अश्शूरानेही त्यांच्याशी करार केला आहे;

9तू जसे मिद्यानाला,

10ते एन-दोर येथे नष्ट झाले,

11तू ओरेब व जेब यांच्यासारखे त्यांच्या उमरावांना कर,

12ते म्हणाले, देवाची निवासस्थाने

13हे माझ्या देवा, तू त्यांना वावटळीच्या धुरळ्यासारखे,

14अग्नी जसा वनाला जाळतो,

15तसा तू आपल्या वादळाने त्यांचा पाठलाग कर,

16हे परमेश्वरा, त्यांची चेहरे लज्जेने भर

17ते सदासर्वकाळ लज्जित व घाबरे होवोत;

ticle>