स्तोत्रसंहिता 85:1-12 IRVMar - Bible AI

1हे परमेश्वरा, तू आपल्या देशावर अनुग्रह दाखवला आहेस;

2तू आपल्या लोकांच्या पापांची क्षमा केली आहेस.

3तू आपला सर्व क्रोध काढून घेतला आहे;

4हे आमच्या तारणाऱ्या देवा, आम्हास परत आण,

5सर्वकाळपर्यंत तू आमच्यावर रागावलेला राहशील का?

6तुझ्या लोकांनी तुझ्याठायी आनंद करावा,

7हे परमेश्वरा, तुझ्या दयेचा अनुभव आम्हास येऊ दे;

8परमेश्वर देव काय म्हणेल ते मी ऐकून घेईन.

9खचित जे त्यास भितात त्यांच्याजवळ त्याचे तारण आहे;

10दया व सत्य एकत्र मिळाली आहेत;

11पृथ्वीतून सत्य बाहेर पडत आहे,

12जे उत्तम ते परमेश्वर देईल,

ticle>