1हे परमेश्वरा, माझे ऐक, आणि मला उत्तर दे,
2माझे रक्षण कर, कारण मी तुझा निष्ठावंत आहे;
3हे प्रभू, माझ्यावर दया कर,
4हे प्रभू, आपल्या सेवकाचा जीव आनंदित कर,
5हे प्रभू, तू उत्तम आहेस आणि क्षमा करण्यास तयार आहेस,
6हे परमेश्वरा, माझ्या प्रार्थनेला कान दे;
7हे परमेश्वरा, मी आपल्या संकटाच्या दिवसात तुला हाक मारीन,
8हे प्रभू, देवांमध्ये तुझ्याशी तुलना करता येईल असा कोणीही नाही.
9हे प्रभू, तू निर्माण केलेली सर्व राष्ट्रे येतील आणि तुझ्यापुढे नमन करतील.
10कारण तू महान आहेस व तू आश्चर्यकारक गोष्टी करतोस;
11हे परमेश्वरा, मला तुझे मार्ग शिकव, मग मी तुझ्या सत्यात चालेन.
12हे प्रभू, माझ्या देवा, मी अगदी आपल्या मनापासून तुझी स्तुती करीन;
13कारण माझ्यावर तुझी महान दया आहे;
14हे देवा, उद्धट लोक माझ्याविरूद्ध उठले आहेत.
15तरी हे प्रभू, तू दयाळू आणि कृपाळू देव आहेस.
16तू माझ्याकडे वळून माझ्यावर कृपा कर;