स्तोत्रसंहिता 87:1-6 IRVMar - Bible AI

1परमेश्वराचे नगर पवित्र पर्वतावर स्थापले आहे.

2याकोबाच्या सर्व तंबूपेक्षा परमेश्वरास

3हे देवाच्या नगरी, तुझ्याविषयी गौरवाच्या गोष्टी सांगितल्या आहेत.

4राहाब + मिसर देश*आणि बाबेल माझे अनुयायी आहेत असे मी सांगेन.

5सियोनेविषयी असे म्हणतील की, हा प्रत्येक तिच्यात जन्मला होता;

6लोकांची नोंदणी करताना,

icle>