स्तोत्रसंहिता 89:1-51 IRVMar - Bible AI

1मी परमेश्वराच्या विश्वासाच्या कराराच्या कृतीचे गीत सर्वकाळ गाईन.

2कारण मी म्हणालो आहे की, विश्वासाचा करार सर्वकाळासाठी स्थापित होईल;

3मी माझ्या निवडलेल्याशी करार केला आहे,

4मी तुझ्या वंशाजांची स्थापना सर्वकाळ करीन,

5हे परमेश्वरा, तुझ्या विस्मयकारक कृतीची स्तुती आकाश करील,

6कारण परमेश्वराशी तुलना होऊ शकेल असा आकाशात कोण आहे?

7पवित्र जनांच्या सभेत ज्याचा सन्मान होतो असा तो देव आहे;

8हे सेनाधीश देवा, परमेश्वरा,

9समुद्राच्या खवळण्यावर तू अधिकार चालवतोस;

10तू राहाबाला + समुद्र प्राणी*ठेचून त्याचा चुराडा केलास.

11आकाश तुझे आहे आणि पृथ्वीही तुझी आहे.

12उत्तर आणि दक्षिण निर्माण केल्या.

13तुला पराक्रमी भुज आहे आणि तुला बळकट हात आहे

14निती आणि न्याय तुझ्या राजासनाचा पाया आहेत.

15जे तुझी उपासना करतात ते आशीर्वादित आहेत.

16ते दिवसभर तुझ्या नावाची स्तुती करतात,

17त्यांच्या शक्तीचे वैभव तू आहेस,

18कारण आमची ढाल परमेश्वराची आहे;

19पूर्वी तू आपल्या विश्वासणाऱ्यांशी दृष्टांतात बोललास;

20मी माझा सेवक दावीद याला निवडले आहे;

21माझा हात त्यास आधार देईल;

22कोणी शत्रू त्यास फसवणार नाही.

23मी त्याच्या शत्रूंना त्याच्यापुढे चिरडून टाकीन;

24माझे सत्य आणि विश्वासाचा करार त्यांच्याबरोबर राहील;

25मी त्याचा हात समुद्रावर

26तो मला हाक मारून म्हणेल, तू माझा पिता,

27आणि मी त्यास माझा प्रथम जन्मलेला पुत्र करीन,

28मी आपला विश्वासाचा करार त्यांच्यासाठी सर्वकाळ विस्तारील,

29त्याचे वंश सर्वकाळ राहील,

30जर त्याच्या वंशजांनी माझे नियम सोडले

31जर त्यांनी माझे नियम मोडले

32मग मी त्यांच्या बंडखोरांना काठीने,

33परंतु मी माझा विश्वासाचा करार त्यांच्यापासून काढून घेणार नाही;

34मी माझा करार मोडणार नाही,

35एकदा सर्वांसाठी मी आपल्या पवित्रतेची शपथ वाहिली आहे,

36त्याची संतती सर्वकाळ राहील,

37ते चंद्राप्रमाणे सर्वकाळ टिकेल.

38पण तरी तू आपल्या अभिषिक्तावर रागावलास,

39तू आपल्या सेवकाशी केलेला करार सोडून दिलास.

40तू त्याच्या सर्व भिंती पाडून टाकल्यास.

41सर्व येणारे जाणारे त्यास लुटतात.

42तू त्याच्या शत्रूंचा उजवा हात उंच केला आहे.

43तू त्यांच्या तलवारीची धार बोथट केली आहे.

44तू त्याच्या तेजस्वितेचा शेवट केला;

45तू त्याच्या तारुण्याचे दिवस कमी केले आहेत.

46हे परमेश्वरा, किती वेळ? तू आपल्या स्वतःला सर्वकाळ लपविणार काय?

47माझे आयुष्य किती कमी आहे याविषयी विचार कर,

48कोण जिवंत राहिल आणि मरणार नाही

49हे प्रभू, ज्या सत्यतेत तू दावीदाशी शपथ वाहिली,

50हे प्रभू, तुझ्या सेवकाविरूद्धची थट्टा होत आहे;

51हे परमेश्वरा, तुझे शत्रू जोराने अपमान करतात;

ticle>