1हे प्रभू, तू सर्व पिढ्यानपिढ्या+ एल-ओलाम*
2पर्वत अस्तित्वात येण्यापूर्वी
3तू मनुष्यास पुन्हा मातीस मिळवतोस,
4कारण हजारो वर्षे तुझ्या दृष्टीने,
5पुराप्रमाणे तू त्यांना झाडून दूर नेतोस आणि ते निद्रेप्रमाणे क्षणिक आहेत,
6सकाळी ते उगवते आणि वाढते;
7खरोखर, आम्ही तुझ्या रागाने नष्ट होतो,
8तू आमचे अपराध आपल्यापुढे ठेवले आहेत.
9तुझ्या क्रोधाखालून आमचे आयुष्य निघून जाते;
10आमचे आयुष्य + प्रताप*सत्तर वर्षे आहे;
11तुझ्या क्रोधाची तीव्रता कोणाला माहित आहे;
12म्हणून आम्हास आमचे आयुष्य असे
13हे परमेश्वरा, परत फीर, किती वेळ तू उशीर करशील?
14तू आपल्या दयेने आम्हास सकाळी तृप्त कर
15जितके दिवस तू आम्हास पीडले त्या दिवसाच्या मानाने
16तुझी कृती तुझ्या सेवकांना,