स्तोत्रसंहिता 95:1-10 IRVMar - Bible AI

1याहो या, आपण परमेश्वराचा जयजयकार करू;

2उपकारस्तुती करीत त्याच्या सान्निध्यात प्रवेश करू;

3कराण परमेश्वर महान देव आहे

4त्याच्या हाती पृथ्वीची खोल स्थाने आहेत;

5समुद्र त्याचाच आहे, कारण त्यानेच तो निर्माण केला,

6याहो या, आपला निर्माणकर्ता परमेश्वर यापुढे गुडघे टेकू,

7कारण तो आपला देव आहे,

8मरीबा + कलह*येथल्याप्रमाणे किंवा मस्सा+ परीक्षा*च्या दिवशी रानात केले

9तेव्हा तुमच्या वडिलांनी माझ्या अधिकाराला आव्हान दिले,

10चाळीस वर्षे त्या पिढीवर मी रागावलो,

ticle>