स्तोत्रसंहिता 96:1-12 IRVMar - Bible AI

1अहो, परमेश्वरास नवीन गीत गा;

2परमेश्वरास गाणे गा, त्याच्या नावाला धन्यवाद द्या;

3राष्ट्रात त्याचे गौरव,

4कारण परमेश्वर महान आणि परमस्तुत्य आहे.

5कारण राष्ट्रांचे सर्व देव केवळ मूर्ती आहेत, पण परमेश्वराने तर स्वर्ग निर्माण केला.

6वैभव व ऐश्वर्य त्याच्या सान्निध्यात आहेत.

7अहो तुम्ही लोकांच्या कुळांनो, परमेश्वराचे गौरव करा;

8परमेश्वराच्या नावामुळे त्याचा गौरव करा.

9पवित्रतेने सुशोभित होऊन परमेश्वरास नमन करा.

10राष्ट्रांमधील लोकांस सांगा की, परमेश्वर राज्य करतो.

11आकाश आनंदित होवो, आणि पृथ्वी आनंदोत्सव करो;

12शेत आणि त्यातील सर्वकाही आनंदोत्सव करोत.

ticle>