1परमेश्वर राज्य करतो; पृथ्वी आनंदित होवो.
2ढग आणि काळोख त्याच्याभोवती आहेत.
3अग्नी त्याच्यापुढे चालतो,
4त्याच्या विजांनी जग प्रकाशित केले;
5परमेश्वरासमोर, सर्व पृथ्वीच्या प्रभूसमोर
6आकाशाने, त्याचा न्याय जाहीर केला,
7जे कोरीव मूर्तीची पूजा करतात,
8सियोनेने हे ऐकले आणि आनंदित झाली,
9कारण हे परमेश्वरा, सर्व पृथ्वीवर तू परात्पर आहेस.
10जे तुम्ही परमेश्वरावर प्रीती करता, ते तुम्ही वाईटाचा द्वेष करा,
11नितीमानासाठी प्रकाश