स्तोत्रसंहिता 98:1-8 IRVMar - Bible AI

1परमेश्वरास नवीन गीत गा,

2परमेश्वराने आपले तारण कळवले आहे;

3त्याने इस्राएलाच्या घराण्यासाठी आपली निष्ठा आणि विश्वासाचा करार यांची आठवण केली;

4अहो सर्व पृथ्वी, परमेश्वराचा जयजयकार करा;

5परमेश्वराचे स्तुतिगान वीणेवर करा,

6कर्णा आणि शिंगाच्या आवाजाने,

7समुद्र आणि त्यातील प्रत्येकगोष्ट गर्जना करोत,

8नद्या टाळ्या वाजवोत,

icle>