होशेय 1:1-10 IRVMar - Bible AI

1होशेय, जो बैरीचा मुलगा यास परमेश्वराचा संदेश मिळाला. त्यावेळी उज्जीया, योथाम, आहाज आणि हिज्कीया हे यहूदाचे राजे होते आणि इस्राएलमध्ये योवाशाचा मुलगा यराबाम राज्य करीत होता.

2हा परमेश्वराचा होशेयला आलेला पहिलाच संदेश होता, तो होशेयला म्हणाला,

3म्हणून होशेयने ने दिब्लाइमाची मुलगी गोमर हिच्याशी लग्न केले. ती गरोदर राहिली व तिला मुलगा झाला.

4परमेश्वर होशेयला म्हणाला,

5त्या दिवशी

6गोमर पुन्हा गरोदर झाली आणि तिला मुलगी झाली

7तरीही मी यहूदाच्या घराण्यावर दया करीन

8मग लो-रुहामाचे दुध तुटल्यावर गोमर गर्भवती होऊन तिला मुलगा झाला.

9मग परमेश्वर म्हणाला,

10जरी इस्राएलच्या लोकांची संख्या

Copyright © 2019 Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. Licensed under Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 International (CC BY-SA 4.0).
iv>