होशेय 12:1-13 IRVMar - Bible AI

1एफ्राईम वारा जोपासतो,

2परमेश्वराचा वाद यहूदाशी आहे.

3गर्भात असता याकोबाने आपल्या भावाची टाच घट्ट धरली,

4त्या स्वर्गदूताशी झोंबी केली, आणि जिंकला,

5हा परमेश्वर, सेनेचा देव

6म्हणून तू आपल्या देवाकडे वळ,

7व्यापाऱ्याच्या हातात खोटे तराजू आहेत,

8एफ्राईम म्हणाला, “मी खरोखर धनवान झालो आहे,

9मी परमेश्वर तुझा देव, जो मिसर देशापासून तुझ्याबरोबर आहे,

10मी संदेष्टयांशी देखील बोललो आहे.

11जर गिलादामध्ये दुष्टता असली

12याकोब अरामाच्या मैदानात पळून गेला.

13परमेश्वराने एका संदेष्ट्याद्वारे मिसरातून इस्राएलास बाहेर काढले,

Copyright © 2019 Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. Licensed under Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 International (CC BY-SA 4.0).
div>