1एफ्राईम बोलत असे तेव्हा लोकांचा थरकाप होई;
2आता ते अधिकाधिक पाप करु लागले
3म्हणून पहाटेच्या ढगासारखे
4पण मी तुमचा देव परमेश्वर आहे,
5मी तुम्हास रानात,
6जेव्हा तुम्हास चारा मिळाला तेव्हा तुम्ही तृप्त झालात,
7म्हणून मी सिंहासारखा तुमच्याशी वागेन,
8जिची पिल्ले चोरी झाली,
9इस्राएला हा तुझा नाश आहे जो येत आहे,
10तुझा राजा कोठे आहे?
11मी क्रोधाने तुला राजा दिला
12एफ्राईमाचा अन्याय गोळा केला आहे,
13प्रसूतिवेदना त्याच्यावर येतील,
14मी त्यांना खरोखर अधोलोकाच्या बळापासून सोडवीन काय?
15एफ्राईम आपल्या भावांमध्ये जरी प्रगत झाला,