होशेय 14:1-9 IRVMar - Bible AI

1हे इस्राएला, आपला देवा परमेश्वर याकडे परत ये,

2कबुलीच्या शब्दासोबत परमेश्वराकडे वळा, त्यास म्हणा,

3अश्शूर आम्हास तारणार नाही,

4ज्यांनी मला सोडले ते जर परत मजकडे आले तर मी त्यांना आरोग्य देईन,

5मी इस्राएलास दहीवरासारखा होईल,

6त्याच्या फांद्या पसरतील,

7त्याच्या सावलीत राहणारे लोक परत येतील,

8एफ्राईम म्हणेल, या मूर्त्यांचे मी काय करु?

9कोण चतुर आहे ज्याला या गोष्टी समजतील?

Copyright © 2019 Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. Licensed under Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 International (CC BY-SA 4.0).
iv>