होशेय 4:1-18 IRVMar - Bible AI

1इस्राएलाच्या लोकांनो, परमेश्वराचा शब्द ऐका,

2तर येथे शाप देणे, लबाड बोलणे, जीव घेणे, चोरी करणे आणि व्यभिचार करणे आहे.

3म्हणून ही भूमी कोरडी पडत आहे,

4पण कुणालाही वाद घालू देऊ नका,

5आणि तू दिवसा अडखळून पडशील आणि तुझासुद्धा

6माझे लोक ज्ञान नसल्याने नाश पावत आहेत.

7जसे हे याजक वाढत गेले

8ते माझ्या लोकांच्या पापावर जगतात.

9आणि जसे लोक तसा याजक असे होईल,

10ते खातील पण ते त्यास पुरणार नाही;

11वेश्यागमन, द्राक्षरस, आणि नवा द्राक्षरस यांनी त्यांचा विवेक काढून घेतला आहे.

12माझे लोक त्यांच्या लाकडी मुर्तीचा सल्ला घेतात,

13ते पर्वतांच्या शिखरावर बलिदान करतात

14तुमच्या मुली जारकर्म करतात व सुना व्यभिचार करतात

15हे इस्राएला जरी तू व्यभिचार केला आहेस,

16कारण इस्राएल हट्टी कालवडी सारखा हट्टी वागला आहे.

17एफ्राईम मुर्तीसोबत एक झाला आहे,

18त्यांचा द्राक्षरस आंबट झाला आहे;

Copyright © 2019 Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. Licensed under Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 International (CC BY-SA 4.0).
iv>