1“चला, आपण परमेश्वराकडे परत जाऊ,
2दोन दिवसानंतर तो आम्हास पुन्हा जिवंत करेल,
3चला आपण परमेश्वरास ओळखू या,
4एफ्राईमा मी तुला काय करु?
5म्हणून मी माझ्या संदेष्ट्याद्वारे त्यांचे तुकडे केले आहे,
6कारण मी बलिदान नाही तर विश्वासूपण इच्छितो,
7आदामाप्रमाणे त्यांनी करार मोडला,
8गिलाद हे दुष्टांचे शहर आहे,
9जशी लुटारुंची टोळी टपून बसते,
10इस्राएलाच्या घराण्यात मी भयावह प्रकार पाहिला आहे,