होशेय 7:1-15 IRVMar - Bible AI

1जेव्हा मी इस्राएलास आरोग्य देऊ पाहतो,

2मी त्यांचे दुराचार आठवतो;

3ते आपल्या वाईटाने राजाला,

4ते सर्व व्यभिचारी आहेत.

5राजाच्या शुभ दिवशी अधिकारी मद्य पिऊन मस्त झाले;

6भट्टीसारख्या हृदयाने ते कपटी

7ते सर्व भट्टी सारखे गरम आहेत,

8एफ्राईम त्या लोकांसोबत मिसळतो,

9परक्यांनी त्याची ताकद गिळली आहे;

10इस्राएलाचा गर्व त्यांच्या विरोधात साक्ष देतो,

11एफ्राईम कबुतरा सारखा भोळा व भावनाहीन आहे,

12जेव्हा ते जातील, मी आपले जाळे त्यांच्यावर टाकेन,

13हायहाय, त्यांना!

14त्यांनी त्यांच्या हृदयापासून माझा धावा केला नाही,

15जरी मी त्यास शिक्षण दिले आणि त्यांना बाहूबल दिले,

Copyright © 2019 Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. Licensed under Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 International (CC BY-SA 4.0).
iv>