१ इतिहास 3:1-23 IRVMar - Bible AI

1आणि हेब्रोनात दावीदाच्या पुत्रांचा जन्म ते हे होते.

2गश्शूरचा राजा तलमय याची मुलगी माका हिचा पुत्र अबशालोम हा तिसरा पुत्र,

3अबीटलचा पुत्र शफाट्या हा पाचवा.

4दावीदाच्या या सहा पुत्रांचा जन्म हेब्रोन येथे झाला. दावीदाने तेथे साडेसात वर्षे राज्य केले. यरूशलेम येथे त्याने तेहतीस वर्षे राज्य केले.

5अम्मीएलची कन्या बथशूवा हिच्यापासून दाविदाला यरूशलेम शहरात चार पुत्र झाले. शिमा, शोबाब, नाथान आणि शलमोन हे तिचे पुत्र.

6इतर नऊ पुत्र;

7नोगा, नेफेग, याफीय,

8अलीशामा, एल्यादा, एलीफलेट.

9ही दावीदाची मुले होती, त्यामध्ये त्याच्या उपपत्नीपासून झालेल्या पुत्रांचा नावाचा उल्लेख केलेला नाही. तामार ही त्यांची बहिण होती.

10शलमोनाचा पुत्र रहाबाम होता.

11यहोशाफाटाचा पुत्र योराम.

12योवाशाचा पुत्र अमस्या होता.

13योथामाचा पुत्र आहाज होता.

14मनश्शेचा पुत्र आमोन होता,

15योशीयाचे पुत्र थोरला योहानान, दुसरा यहोयाकीम. तिसरा सिद्कीया, चौथा शल्लूम.

16यहोयाकीमचे पुत्र यखन्या आणि त्याचा पुत्र सिद्कीया होता.

17यखन्याला बाबिलोनमध्ये कैद केल्यानंतर त्यास झालेल्या मुलांची नावे शल्तीएल,

18मल्कीराम, पदाया, शेनस्सर, यकम्या, होशामा व नदब्या.

19पदायाचे पुत्र जरुब्बाबेल, शिमी. जरुब्बाबेलचे पुत्र मशुल्लाम आणि हनन्या. शलोमीथ ही त्यांची बहिण होती.

20जरुब्बाबेलाला आणखीही पाच पुत्र होती. हशूबा, ओहेल, बरेख्या, हसद्या, यूशब-हेसेद ही ती होत.

21पलट्या हा हनन्याचा पुत्र आणि पलट्याचा पुत्र यशया, यशयाचा रफाया, रफायाचा अर्णान. अर्णानचा पुत्र ओबद्या. ओबद्याचा पुत्र शखन्या.

22शखन्याचे वंशज शमाया, शमायाचे सहा पुत्र शमाया, हट्टूश, इगाल, बारीहा, निरह्या आणि शाफाट.

23निरह्या याला तीन पुत्र एल्योवेनय, हिज्कीया आणि अज्रिकाम.